Sai Prem

Marathi Story-सोडून न देण्याचे देव नेहमी एक कारण देतो

Sai Team Season 5 Episode 31

Human value story in Marathi on patience and perseverance.  माणसाने आपले काम नियमित व पूर्ण श्रद्धेने करत राहावे व बाकी सर्व देवावर सोडावे. प्रत्येक जन्माला आलेला जीव एक उदेश घेऊन आला असतो व प्रत्येकाच्या जीवनाचा हेतू वेगळा असतो. इतरांशी तुलना करत वेळ व्यर्थ घालवू नये व निराश होऊ नये . तुलना फक्त स्वताशी करावी व सतत स्वताला सुधारावे. 

http://saibalsanskaar.wordpress.com

https://saibaalsanskaarmarathi.wordpress.com/2014/06/01/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a5%82%e0%a4%a8-%e0%a4%a8-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b9%e0%a4%ae/