खराखुरा आयुर्वेद । वैद्य सुयोग दांडेकर  Podcast Artwork Image

खराखुरा आयुर्वेद । वैद्य सुयोग दांडेकर

Dr. Suyog Dandekar

मंडळी मागच्या भागात आपण जन्ममहिन्यानुसार प्रकृती कशी असते या विषयावर माहिती पाहिली. मंडळी खरंच जन्ममहिन्यानुसार आपली प्रकृती जाणून आपल्या व्याधींवर निश्चित स्वरूपात उपचार करू शकतो.
Episodes