Life of Stories

# 2023 : "The old man and Sea." Ernest Hemingway. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 16:23

Send us Fan Mail

The Old Man and the Sea या जगप्रसिद्ध कादंबरीची ही गोष्ट आहे .  या कादंबरीमुळे अर्नेस्ट हेमिंग्वे यांना साहित्यातील नोबेल प्रतस्काराने सन्मानित करण्यात आलं. 

हेमिंग्वेचं  यांचं हे अजरामर वाक्य —
 “A man can be destroyed but not defeated.”

माणूस नष्ट होऊ शकतो… पण पराभूत होऊ शकत नाही.

या एका वाक्यात संपूर्ण आयुष्याचं तत्त्वज्ञान दडलं आहे.
 शरीर थकू शकतं, काळ संकटं देऊ शकतो, नशिबाने वारंवार झटके देऊ शकतात, स्वप्नांचे तुकडे होऊ शकतात… पण मनातली जिद्द जिवंत असेल, आत्मविश्वास अजून श्वास घेत असेल, आणि पुन्हा उभं राहण्याची तयारी असेल — तर पराभव कधीच अंतिम ठरत नाही.

हरणं म्हणजे पडणं नव्हे… हरणं म्हणजे उठण्याची इच्छा संपणं....!