Life of Stories

# 2026 : मन साफ करणारी मशीन लेखिका गौरी देशपांडे. (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 7:40

Send us Fan Mail

गुलाबचे बाबा गटारे  साफ करायचे. म्हणून शाळेतली मुलं तिला "वासाडी" म्हणून चिडवायची. 

एक दिवस खूप दुखावून ती बाबांवर ओरडली, "हे घाणेरडं काम का करता तुम्ही? पिढ्यानपिढ्या हे काम चालत आलं असलं तरी आता बदलायला हवं. कोणतं तरी मशीन वापरायला हवं यासाठी." 

आणि तिने खरोखरच एक मशीन बनवलं. गटार साफ करणारं, जेणेकरून बाबांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आत उतरावंच लागणार नाही. 

बाबांच्या मनात आलं, "हिला कसं सांगू की अशी मशीन्स आधीच अस्तित्वात आहेत. पण......."