Life of Stories

# 2036 : "पैज : पूर्ण एकांतवासाची" Anthony Chekhov. (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 14:58

Send us Fan Mail

ही कथा आहे वीस लाख रुबल पैजेची …नियमानुसार त्या वकिलाला एका छोट्या घरात राहायचं होतं. कोणाशी बोलायचं नव्हतं. वर्तमानपत्र नव्हतं. माणसांचा आवाज येणार नव्हता. 

फक्त पुस्तकं, संगीत आणि जेवण....

सुरवातीला तो रात्रभर पियानो वाजवत बसे, कधी ओरडे,...पहिल्या वर्षी त्याने प्रेमकथा, रहस्यकथा, साहसकथा वाचल्या.

दुसऱ्या वर्षी तो गंभीर साहित्य वाचू लागला.

....पंधरा वर्षांत त्याने पुस्तकांतून जग पाहिलं. प्रेम, युद्ध, पर्वत, समुद्र, देव — सगळं अनुभवलं 

शेवटी…  ही कथा आहे  एकाच्या आत्मशोधाची. 

त्या दोघांपैकी  खरं श्रीमंत कोण होतं, याचा शोध घेणारी.