Life of Stories

# 2078 : लोक म्हणताहेत पाऊस कोपलाय" लेखक समीर गायकवाड. प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 8:48

Send us Fan Mail

पाऊस बदललाय की आपण?

लोक म्हणतात, पाऊस कोपलाय... पण खरंच पाऊस बदललाय का?
पूर्वी माणसांशी, झाडाझुडपांशी संवाद साधणारा पाऊस आज वर्षाची सरासरी काही दिवसांत का गाठतोय?
की घाईच्या जगात तोही आपल्यासारखाच धावायला लागलाय?
पाऊस चुकलेला नाही... तो फक्त आपल्याच बदललेल्या जगण्याचं प्रतिबिंब दाखवतोय.
निसर्ग, माणूस आणि हरवलेल्या निवांत क्षणांची ही हळवी गोष्ट...