Life of Stories

# 2083 : "असा कसा हा मनुष्य स्वभाव" लेखिका सुधा मूर्ती. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 9:43

Send us Fan Mail

आपल्याला प्रत्येकालाच आयुष्यात कधीतरी कौतुकाची थाप मिळावी, असं वाटतं. पण त्या कौतुकासाठी एखादा माणूस अशी एक खोटी गोष्ट सांगतो... आणि काही क्षणांतच ती खोटी गोष्ट त्याच्याच समोर उघडी पडते!

प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या आयुष्यात घडलेला हा अगदी खरा प्रसंग आहे.

एका छोट्याशा गावात त्यांना भेटतो एक हुशार, सुसंस्कृत आणि अत्यंत आत्मविश्वासाने वागणारा तरुण. पण त्याने स्वतःच्या सुवर्णपदकाबद्दल केलेला एक दावा... पुढे असा काही वळण घेतो, की क्षणात सगळंच बदलून जातं.

सत्य आणि असत्य  समोरासमोर उभं ठाकल्यावर नेमकं काय घडतं? आणि एका साध्या प्रश्नामुळे त्याचा मुखवटा कसा गळून पडतो?

माणसाच्या स्वभावाचा आरसा दाखवणारी ही सत्यकथा नक्की ऐका.