Life of Stories

# 2126 : श्रावणातील वरदलक्ष्मी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Anuradha, Shaila, Aarti, Madhavi, Jayashree, Asavari, Ranjana & More

Use Left/Right to seek, Home/End to jump to start or end. Hold shift to jump forward or backward.

0:00 | 5:54

Send us Fan Mail

श्रावण महिन्यात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व आहे हे आपल्याला माहित आहेच. श्रावणी सोमवार, मंगळागौर, बुध-बृहस्पती पूजन झाल्यावर येतो तो श्रावणी शुक्रवार. श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी जिवतीचे म्हणजेच जरा-जिवंतिका पूजन केले जाते.  श्रावणी शुक्रवारी जिवतीच्या पूजनासह वरदलक्ष्मीचेही व्रत केले जाते. तर आज हे वरदलक्ष्मी व्रत जाणून घेऊया.