मैफल

लाजवाब: आठवणी सुहृदांच्या (श्रीधर पाठक, उदयदादा लाड, डॉ. अभय भागवत, कमलेश भडकमकर, बेला शेंडे, प्रज्ञा देशपांडे)

Season 7 Episode 17

'लाजवाब', हे श्री रवी दाते ह्यांच्या वरील श्रीमती ज्योती दाते ह्यांनी लीहिलेले पुस्तक त्यांनी आपल्या 'मैफल पॉडकास्ट' माध्यमातून श्रोत्यांसाठी २८ फेब्रुवारी २०२४ पासून महिन्यातून दोनदा,  बुधवारी, सादर केले आहेत. जरूर वेळ काढून मैफल पॉडकास्ट ऐका आणि आपला अभिप्रायही जरूर कळवा. 

सदर पॉडकास्ट मधील मते व अनुभव हे व्यक्तिगत आहेत. हा पॉडकास्ट ऐकताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा अयोग्य माहिती देण्याचा लेखिकेचा अथवा ह्या पॉडकास्टच्या हक्कधारकांचा हेतू नाही ह्याची कृपया सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. आपल्याला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे datemaifal@gmail.com  ह्या इमेलवर जरूर कळवावे. धन्यवाद.

संकल्पना, रचना व तांत्रिक संयोजन: आशा आणी मिलिंद अग्निहोत्री
#ashaagni

पॉडकास्ट निर्मात्या आणि सूत्रधार: श्रीमती ज्योती दाते

(C) ज्योती दाते, २०२२-२०२४